किल्ले रायगड

रायगडाकडे जाणाऱ्या डोंगरवाटा

फडताड नाळेची अत्यंत धोकादायक वाट गारजाईवाडीजवळची कोकणदिव्याला खेटून जाणारी कावळ्या घाटाची वाट चांदरजवळची निसणीची वाट रायगड तळवटीतून प्रदक्षिणा..

परिसर माहिती

किल्ले रायगडच्या पायथ्याशी वसलेले गाव आहे. राजमाता जिजाऊ यांचा वाडा आणि समाधीस्थळ येथे आहे. पाचाडचा कोट म्हणजे एक स्थलदुर्ग किंवा गढी सुमारे १ हेक्टर क्षेत्रफळात आहे. १८ जून १६७४ रोजी पहाटे राजमाता जिजाऊंनी येथे शेवटचा श्वास घेतला...

किल्ला इतिहास

१३ वे शतक - रायगड आणि आसपासचा परिसर देवगिरीकर यादवांच्या ताब्यात होता. १४ वे, १५ वे आणि १६ वे शतक - मुस्लिमांच्या, बहमनी साम्राज्याचा ताबा होता...

रायगड बद्दल

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या अवघ्या ५० वर्षांच्या आयुष्यात असामान्य कर्तुत्वाने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. कोकणातील एक सामान्य डोंगराला राजधानी बनविले आणि वैभव प्राप्त करून दिले. तोच हा किल्ले रायगड. महाराजांच्या वास्तव्यामुळे किल्ले रायगडला तीर्थाचे स्वरूप प्राप्त झाले. कोणत्याही ऋतूत गेले तरी रायगडाचे बदलते रूप आपल्याला काही तरी नित्य नवे दाखवीत राहते...